सारा तेंडुलकरच्या स्माईलने चाहते घायाळ ; सोशल मीडियावर शेअर केला खास फोटो:

| Updated on: Aug 04, 2022 | 4:37 PM

सारा तेंडुलकरच्या बॉलिवूड डेब्यूच्या बातम्याही गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहेत. मात्र, अद्याप साराच्या बाजूने अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. साराने खरोखरच पदार्पण केले तर ती आपल्या सौंदर्याने सर्वांची मनं जिंकेल आहेत

1 / 5
भारताचा माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर सोशल मीडियावर सतत सक्रिय असलेली पाहायला मिळते.साराने शेअर केलेल्या फोटोमुळे 
इंटरनेट सेन्सेशन बनली आहे. साराने अलीकडेच तिच्या इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये तिने हिरव्या रंगाचा लेहेंगा परिधान केला आहे.

भारताचा माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर सोशल मीडियावर सतत सक्रिय असलेली पाहायला मिळते.साराने शेअर केलेल्या फोटोमुळे इंटरनेट सेन्सेशन बनली आहे. साराने अलीकडेच तिच्या इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये तिने हिरव्या रंगाचा लेहेंगा परिधान केला आहे.

2 / 5
सारा तेंडुलकर तिच्या नवीन फोटोमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. साराचा पारंपरिक लूक लोकांना आवडला.तिच्या चाहत्यांना सर्वात जास्त आवडलेली गोष्ट म्हणजे सारा तेंडुलकरचे हास्य  होय.

सारा तेंडुलकर तिच्या नवीन फोटोमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. साराचा पारंपरिक लूक लोकांना आवडला.तिच्या चाहत्यांना सर्वात जास्त आवडलेली गोष्ट म्हणजे सारा तेंडुलकरचे हास्य होय.

3 / 5
सारा तेंडुलकरच्या हसण्याने तिच्या चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढले. साराच्या चाहत्यांना तिचा हा नवीन फोटो खूप आवडला.त्या फोटोमध्ये साराने फॅशन डिझायनर अनिता डोंगरेचा लेहेंगा परिधान केला होता.

सारा तेंडुलकरच्या हसण्याने तिच्या चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढले. साराच्या चाहत्यांना तिचा हा नवीन फोटो खूप आवडला.त्या फोटोमध्ये साराने फॅशन डिझायनर अनिता डोंगरेचा लेहेंगा परिधान केला होता.

4 / 5
सारा तेंडुलकरने हळूहळूचंदेरी जगाकडे आपली पावले टाकण्यास सुरुवात केली आहे.

सारा तेंडुलकरने हळूहळूचंदेरी जगाकडे आपली पावले टाकण्यास सुरुवात केली आहे.

5 / 5
सारा तेंडुलकरच्या बॉलिवूड डेब्यूच्या बातम्याही गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहेत. मात्र, अद्याप साराच्या बाजूने अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. साराने खरोखरच पदार्पण केले तर ती आपल्या सौंदर्याने सर्वांची मनं जिंकेल हे निश्चित.