बॉलिवूड अभिनेत्री फातिमा सना शेख आपल्या हॉट अँड ग्लॅमरस अंदाजातील आपलं फोटो शेअर करत आपल्या चाहत्यांबरोबर अनेक घडामोडी शेअर करत असते
फातिमाने दंगल या चित्रपटातून त्याने बॉलिवूड करिअरला सुरुवात केली. ती बालकलाकार म्हणूनही प्रसिद्ध होती तिने कमल हसनच्या 'चाची 420' आणि शाहरुख खानच्या 'वन टू का फोर' सारख्या चित्रपटांमध्येही काम केले आहे.
'दंगल गर्ल' म्हणून लोकांच्या पसंतीस उतरलेली फातिमाने चाहत्यांच्या मनात स्वतःचे असे खास स्थान निर्माण केले आहे. सोशल मीडियावरही सेन्सेशन बनली आहे
चित्रपटांव्यतिरिक्तही ती तिच्या बोल्ड लूकमुळे देखील कायम चर्चेत असते. चेक्स सूटमधील आपलं फोटो शेअर केले आहेत. यामध्ये टी अत्यंत हॉट दिसत आहे.