Janhvi kapoor: know ur ways म्हणत अभिनेत्री जान्हवी कपूरने शेअर केले हॉट फोटो

| Updated on: Apr 27, 2022 | 6:00 PM

जान्हवी कपूर ब्लॅक कलरच्या वन पीस स्ट्रॅपी ड्रेस घातला आहे. यामध्ये ती खूपच हॉट दिसत आहे. तिच्या या स्टाइलवर नेटिझन्स भरभरून कमेंट केल्या आहेत.

1 / 4
बॉलीवूड अभिनेत्री व स्टार किडस असलेली   जान्हवी कपूर सोशाल मीडियाच्या  माध्यमातून  कायम चाहत्यासोबत संपर्कात असते. सोशल मीडियावर कायम  हॉट बोल्ड  अंदाजातील पोस्ट शेअर करत असते.

2 / 4
जान्हवी कपूरने  सोशल मीडियावर आपला फोटो पोस्ट केला आहे. या फोटोंमध्ये जान्हवी कपूर सोनेरी अंधुक प्रकाशात एकापेक्षा एक सुंदर पोज देत काढलेले फोटो शेअर केले आहेत.

3 / 4
या फोटोंमध्ये जान्हवी कपूर ब्लॅक कलरच्या वन पीस स्ट्रॅपी ड्रेस घातला आहे. यामध्ये ती खूपच हॉट दिसत आहे. तिच्या या स्टाइलवर नेटिझन्स भरभरून  कमेंट केल्या आहेत.  प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

4 / 4
जान्हवी कपूर ने बॉलीवूड प्रवेश केल्यानंतर केवळ प्रसिद्धीच मिळवली नाही तर स्वतःच्या  फॅन फॉलोइंग देखील पाहण्यासारखी आहे.