मुंबईतील सीएसएमटी स्थानकावर ६३ तासांचा मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. या ब्लॉकमुळे मोठ्या प्रमाणात प्रवाशांचे हाल होताना दिसत आहे
mega block
ठाणे स्थानकातील फलाट क्रमांक 5 आणि 6 च्या रुंदीकरणाला काल रात्रीपासूनच सुरुवात झाली आहे.
त्याचबरोबर सीएसएमटी स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 10 आणि 11 च्या विस्तारीकरणाच्या कामाला शुक्रवारी मध्यरात्रीपासून सुरुवात झाली आहे
दरम्यान सर्वसामान्यांच्या सोयीसाठी बेस्ट 486 जादा बसेस चालवणार आहे.बेस्टच्या या बस सीएसएमटी, दादर, भायखळा, वडाळा आणि सायन स्थानकांवरून धावणार आहे