भारताचे 50 हजार रुपये पाकिस्तानमध्ये किती होतात? आकडा ऐकून तुम्हालाही वाटेल आश्चर्य
भारत आणि पाकिस्तानला एकाचवेळी स्वातंत्र्य मिळालं. मात्र आज प्रत्येक आघाडीवर भारत हा पाकिस्तानच्या किती तरी पटीने पुढे निघून गेला आहे. चलनाबाबत बोलायचं झाल्यास भारतीय चलन हे पाकिस्तानी चलनाच्या तुलनेत खूपच मजबूत स्थितीमध्ये आहे.
-
-
भारत आणि पाकिस्तानला एकाचवेळी स्वातंत्र्य मिळालं. मात्र आज प्रत्येक आघाडीवर भारत हा पाकिस्तानच्या किती तरी पटीने पुढे निघून गेला आहे.
-
-
चलनाबाबत बोलायचं झाल्यास भारतीय चलन हे पाकिस्तानी चलनाच्या तुलनेत खूपच मजबूत स्थितीमध्ये आहे.
-
-
भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांची करन्सी रुपयाच आहे. मात्र पाकिस्तानी रुपया सध्या खूपच कमजोर झाला आहे. या उलट भारतीय रुपया खूपच मजबूत स्थितीमध्ये आहे.
-
-
सध्याच्या स्थितीमध्ये भारतीय रुपयांचं मूल्य हे पाकिस्तानी रुपयांच्या तुलनेत तब्बल 3.21 रुपयांनी जास्त आहे.
-
-
जर तुम्ही पन्नास हजार रुपयांबाबत बोलत असाल तर भारताचे पन्नास हजार रुपये पाकिस्तानमध्ये तब्बल 1 लाख 61 हजार रुपये इतके होतात.
-
-
याचाच अर्थ जर तुम्ही जर भारतामधून पाकिस्तानमध्ये जात असाल तर तिथे तुमच्या हातातल्या नोटीची किंमत तब्बल तीन पटीने वाढणार आहे.
-
-
गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानमध्ये महागाई एवढी वाढली आहे, वाढत्या महागाईचा फटका तेथील अर्थव्यवस्थेला मोठ्या प्रमाणात बसला आहे.