ह्युंदाई कंपनीने मिड साईज सेडान सोनाटा गाडी नुकतीच ऑटो शोमध्ये सादर केली. लेटेस्ट 2024 मॉडेल स्पोर्टी डिझाईनसह येईल. ह्युंदाईचं अपकमिंग मॉडेल 30 मार्च 2023 रोजी Seoul ऑटो शोमध्ये लाँच केली जाऊ शकते. (फोटो क्रेडिट - हु्यंदाई वर्ल्डवाइड/ट्विटर)
ह्युंदाई गाडी बाहेरून एकदम स्पोर्टी दिसते. कारवर एन लाईन बेस्ड एक्सटीरियर डिझाईन आहे. लांबलचक हूडसह स्पोर्ट्स कूप स्टाईल आणि लो फ्रंट एंडसह फास्टबॅक रुफ लाईनसह आहे. (फोटो क्रेडिट - हु्यंदाई वर्ल्डवाइड/ट्विटर)
लोगोसाठी हॉरिझोन्टल फ्रंट एंड लेटआउट आहे. ह्युंदाईच्या सिग्नेचर सीमलेस होराइजन लँप, रुंद ग्रिल आणि डायनामिक एंड अग्रेसिव्ह अपियरेंससाठी एअर इंटेकसह आहे. हिडन हेडलँपसह सीमलेस हॉरिझोन लँप आणि वाइड सेट ड्रॅमॅटिक लायटिंग इफेक्ट क्रिएट करतं. (फोटो क्रेडिट - हु्यंदाई वर्ल्डवाइड/ट्विटर)
कारमधील इंटिरियर चांगल्या अनुभूतीसाठी अपग्रेड केलं आहे. हे इंटिरियर आकर्षक कलर कॉम्बिनेशनसह जोडलं आहे. (फोटो क्रेडिट - हु्यंदाई वर्ल्डवाइड/ट्विटर)