Kshama Bindu : … मैं अपनी दुल्हनिया बन गई’ असे कॅप्शन लिहित क्षमा बिंदूने शेअर केले स्वतःशी केलेल्या लग्नाचे फोटो

| Updated on: Jun 09, 2022 | 4:57 PM

लग्नाच्या विरोधात असलेले लोक लग्नाच्या दिवशी येऊन घरी गोंधळ घालतील अशी भीती माझ्या मनात होती. माझ्यासाठी खास असलेला दिवस मला खराब करायाचा नसल्याने मीआधीच लग्न केले असे तिने स्पष्ट केले.

1 / 7
Khudse mohabbat me pad gai, Kal mai apni hi dulhan bangai...असे कॅप्शन तिने आपल्या  नववधूच्या फोटोला देत  फोटो शेअर केले आहेत.

2 / 7
स्वतःसोबत लग्न  करण्याचा निर्णय घेतलेली गुजरातची क्षमा बिंदू अखेर विवाह  बंधनात अडकली. क्षमाने आपल्या  स्वलग्नाचे फोटो शेअर करत ही माहिती दिली आहे.  तिच्याया लग्नाला समाजातून होत असलेला विरोध लक्षात घेऊन तीन ठरलेल्या तारखेच्या तीन दिवस आधीच  स्वतःचे स्वतःसोबतचे लग्न  उरकले आहे.

3 / 7
 क्षमानं अग्नीसमोर सात फेरे घेत लग्न केलं. यामध्ये  कोणी नवरदेव नव्हता  तसेच मंत्रोपचारासाठी कोणी होतं. केवळ  मित्रपरिवार सहभागी झाला होता.

4 / 7
लग्नाच्या  विरोधात असलेले लोक लग्नाच्या दिवशी येऊन घरी गोंधळ घालतील अशी भीती माझ्या  मनात होती. माझ्यासाठी  खास असलेला  दिवस मला खराब करायाचा नसल्याने मीआधीच  लग्न केले असे तिने स्पष्ट केले.

लग्नाच्या विरोधात असलेले लोक लग्नाच्या दिवशी येऊन घरी गोंधळ घालतील अशी भीती माझ्या मनात होती. माझ्यासाठी खास असलेला दिवस मला खराब करायाचा नसल्याने मीआधीच लग्न केले असे तिने स्पष्ट केले.

5 / 7
क्षमाने विवाह सोहळ्यातील  मेंहंदी, संगीताचा विधीही सेलिब्रेट केला आहे. तिने या विधीचे फोटोही आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.

6 / 7
क्षमाने  आपल्या  मोजक्या  मैत्रिणीच्या उपस्थितीत हा विवाह सोहळासंपन्न केला. लग्नानंतर क्षमा आता गोव्याला हानीमूनला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

7 / 7
  क्षमानं आपल्या हळदीचे फोटोही सोशल मीडियाला शेअर केले आहेत. स्वतःशी केले जाणारे हे देशातील  पहिलेच लग्न असल्याचंही म्हटलं जात आहे.