Marathi News Photo gallery Icc ranking all rounder player marcus stoinis number one in t 20 format sports marathi news
रँकिंगमध्ये पहिल्या स्थानी ठाण मांडून बसलेल्या खेळाडूला आयसीसीचा धक्का, आता नंबर वन कोण?
आयसीसीने टी-20 रंँकिग यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये मोठा बदल पाहायला मिळाला. वर्ल्ड कप सुरू होण्याआधी पहिल्या क्रमांकावर ठाण मांडून बसलेल्या अष्टपैलू खेळाडूची रँक आका घसरली आहे. कोण आहे तो खेळाडू आणि कोणी जागा मिळवली जाणून घ्या.