नवरात्रीच्या मुहूर्तावर देशभरात दुर्गा पूजा उत्साहात करण्यात आली. या दरम्यान बंगाली महिलांनी त्यांच्या परंपरेप्रमाणे हा सण साजर केला.
कोलकातामध्ये शेवटच्या दिवशी पूजेनंतर देवीच्या मूर्तीचं विसर्जन करण्यात आलं.
जयपूरमध्ये महिलांनी महिलांनी एकमेकींना कुंकू लावत देवीची पूजा केली.
कोलकात्यात देवीच्या मूर्तीचं विसर्जन करण्यात आलं.
पश्चिम बंगालच्या बीरभूरमध्ये महिलांनी दसऱ्याच्या दिवशी कुंकवाची होळी खेळत सण साजरा केला.
कोरोनापासून बचाव करण्यासाठी काही महिलांनी PPE किट परिधान करुन देवीची पुजा केली.