Health | महिलांनो, चाळीशीतही इम्युनिटी वाढवतील ‘हे’ पदार्थ, मेनोपॉजची लक्षणेही होतील कमी!

| Updated on: Jan 04, 2021 | 2:20 PM

आहार तज्ज्ञांच्या मते, वयाच्या 40व्या वर्षानंतर महिलांनी पौष्टिक आहार घेतला पाहिजे.

1 / 6
वाढत्या वयानुसार स्त्रियांचे चयापचय कमी होते. त्यांचे स्नायू कमकुवत होऊ लागतात. 40 वर्षांनंतर, मूड स्विंग, रजोनिवृत्तीनंतर वजन वाढणे यासारख्या समस्या सुरू होतात. आहार तज्ज्ञांच्या मते, वयाच्या 40व्या वर्षानंतर महिलांनी पौष्टिक आहार घेतला पाहिजे. दररोज व्यायाम आणि निरोगी आहार यामुळे त्यांची प्रतिकारशक्ती वाढते.

2 / 6
सब्जा : सब्जाच्या बियांमध्ये भरपूर प्रमाणात फायबर, ओमेगा-3 फॅटी अॅसिडस् आणि मॅग्नेशियम असतात. सब्जा हा वनस्पती-आधारित प्रथिने आहे. त्याचे सेवन केल्याने पोट भरते आणि भूक देखील नियंत्रणात राहते. आपण दलियामध्ये मिसळून, अथवा पाण्यात टाकून याचे सेवन करू शकता.

3 / 6
लिंबूवर्गीय फळे : संत्र, द्राक्ष, लिंबू यासारख्या फळांमध्ये अँटी-ऑक्सिडेंट गुणधर्म आहेत. संशोधनात असेही आढळले आहे की, लिंबूवर्गीय फळे रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यात मदत करतात. या फळांचे सेवन केल्याने वजन कमी होते आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग कमी करण्यास देखील मदत होते.

4 / 6
अंडी

अंडी

5 / 6
ऑईली मासे : सॅलमन आणि ट्राउट सारखे ऑईली मासे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. हे मासे महिलांच्या शरीरात आवश्यक हार्मोन्स तयार करण्यात मदत करतात. तसेच यातील प्रथिने मेंदू आणि हृदयासाठी लाभदायी आहेत. तैलीय माशांमध्ये भरपूर प्रमाणात ओमेगा 3 फॅटी अॅसिड असतात, जे रजोनिवृत्तीची लक्षणे कमी करण्यास मदत करतात.

6 / 6
नट्स : अक्रोड, बदाम, काजू, पिस्ता यासारखी नट्सचा वापर पौष्टिक नाश्ता म्हणून केला जातो. ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. या नट्समध्ये प्रथिने आणि फायबरचे गुणधर्म असतात, जे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात.