EPFO : पीएफ खातधारकांसाठी महत्वाची बातमी; EPFO ने बदलला हा नियम

| Updated on: Jul 10, 2024 | 5:27 PM

PF Account : पीएफ खातेधारांसाठी महत्वाची बातमी आहे. ईपीएफओने एक नियम बदलला आहे. त्याचा पीएफ खातेधारकांवर परिणाम होऊ शकतो. त्याविषयीची माहिती समोर आली आहे. काय झाला पीएफ विषयीच्या नियमात बदल, जाणून घ्या?

1 / 6
भारतात नोकरी करणाऱ्या नोकरदारांचे पीएफ खाते असते. पीएफ खात्यात वेतनाच्या 12 टक्के रक्कम दर महिन्याला जमा होते.

2 / 6
पीएफ खाते हे भविष्यातील एक चांगली बचत योजना आहे. भारतात पीएफ खात्याचे व्यवस्थापन सरकार संस्था ईपीएफओ करते.

3 / 6
ईपीएफओ वेळोवेळी पीएफ खातेदारांसाठी नियमांत बदल करते. त्याचा पीएफ खातेदारांना मोठा फायदा होतो.

4 / 6
पीएफ सदस्यांसाठी ईपीएफओने नुकताच एक नियम बदलला आहे. त्याविषयी पीएफ खातेदारांना माहिती असणे आवश्यक आहे.

5 / 6
आता सदस्यांच्या पैशांवर कोणी दुसरा हक्का सांगू नये यासाठी पडताळणी होणार आहे. फेक ट्रांझॅक्शन आणि फसवणूक रोखण्यासाठी पडताळा आवश्यक आहे.

6 / 6
ईपीएफओने दिलेल्या माहितीनुसार, कोणताही सदस्य अथवा संस्थेला खात्याच्या पडताळ्यासाठी  30 दिवसां व्यतिरिक्त 14 दिवस अतिरिक्त मिळतील. जर कुणाचे खाते गोठविण्यात आले असेल तर आता त्याला ते पुन्हा सुरु करण्यासाठी अतिरिक्त कालावधी देण्यात आला आहे.