राज्यातील 34 जिल्ह्यांमध्ये 12 हजार 711 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या. या सर्व ग्रामपंचायत निवडणुकांची मतमोजणी होते आहे.
राज्यातील 14,234 ग्रामपंचायतींसाठी निवडणुका जाहीर झाल्या होत्या. मात्र, त्यापैकी 1,523 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यातील बारवे गावात शिवसेना आमदार आबिटकट गटाची सत्ता पाहायला मिळतेय.
प्रातिनिधिक छायाचित्र
आनंदात कार्यकर्ते गुलाल उधळत जल्लोष साजरा करत आहेत.