Marathi News Photo gallery IND vs AFG T 20 World Cp 2024 Former player Irfan Pathan big statement about Virat Kohli before match marathi news
IND vs AFG मॅचआधी माजी खेळाडूचं विराट कोहलीबाबत मोठं विधान, म्हणाला…
सुपर-8 मधील टीम इंडिया आणि अफगाणिस्तान सामना होणार आहे. या सामन्यामध्ये टीम इंडियाचा खेळाडू विराट कोहली याच्याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. कोहली तिन्ही सामन्यांमध्ये फेल गेला आहे. अशातच विराट कोहलीबाबत माजी खेळाडूने मोठं विधान केलं आहे.