Marathi News Photo gallery IND vs Aus Super 8 round Rohit Sharma Hits the most sixes and fastest half century in world cup 2024 against austrlia marathi news
कडक ना भावा! रोहितने 92 धावांच्या वादळी खेळीत रचले महाकाय विक्रम, ठरला जगातील पहिला खेळाडू
Rohit Sharma Record : टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्माने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना नेस्तनाबूत केलं आहे. रोहितचं शतक हुकलं खरं पण पठ्ठ्याने कडक फलंदाजी करत कांगारूंचा घाम काढला. शतक हुकलं तरी त्याने तगडे विक्रम आपल्या नावावर केले आहेत.