Marathi News Photo gallery Ind vs eng 4th test match rajat patiadar another chance in playing 11 because kl rahul injury latest marathi sports news
IND vs ENG | चौथ्या कसोटी सामन्याआधी टीम मॅनेजमेंटची मोठी गोची, इच्छा नसताना ‘या’ खेळाडूला खेळवावं लागणार!
टीम इंंडिया आणि इंग्लंडमधील चौथ्या कसोटी सामन्याला उद्यापासून सुरूवात होत आहे. या सामन्याआधी
IND vs ENG 4th Test playing 11 : मॅनेजमेंटची मजबुरी समोर आलेली दिसत आहे. चौथ्या सामन्यात इच्छा नसतानाही त्याला प्लेइंग 11 मध्ये खेळवावं लागणार आहे. कोण आहे असा खेळाडू जाणून घ्या.