Marathi News Photo gallery Ind vs eng semi final t20 world cup team india four player not playing t20 match against england sports news
ind vs eng Semi Final : रोहित गॅसवर, टीम इंडियामध्ये इंग्लंडविरूद्ध एकही टी-20 न खेळलेले 4 खेळाडू, कोण आहेत?
ind vs eng semi final 2024 : टीम इंडिया आणि इंग्लंडमध्ये अवघ्या काही तासांत सेमी फायलनचा सामना होणार आहे. या सामन्यात टीम इंडिया आपली संपूर्ण ताकद लावताना दिसेल. पण तुम्हाला माहिती का टीम इंडियामध्ये चार खेळाडू असे आहेत ज्यांनी इंग्लंडविरूद्ध एकही सामना खेळला नाही. कोण आहेत ते खेळाडू? जाणून घ्या.