Marathi News Photo gallery IND vs PAK T20 World Cup 2024 Team India Arshdeep Singh and Kuldeep Yadav can be dangerous for Pakistan Captain Babar Azam and maohammed Rizwan marathi news
IND vs PAK : टीम इंडियाचे हे दोन शिलेदार म्हणजे बाबर आणि रिझवानचा कर्दनकाळ, कोण आहेत?
भारत आणि पाकिस्तान महामुकाबला सुरू होण्यासाठी काही मिनिटांचा अवधी बाकी राहिला आहे. क्रिकेट वर्ल्ड कपला आता खऱ्या अर्थाने सुरूवात झाल्यासारखी असणार आहे. अमेरिकेमधील लोकांनाही समजेल भारत-पाक सामन्याचा थरार कसा सुरू असतो. आजच्या मॅचमध्ये भारताचे दोन मॅचविनर शिलेदार आहेत.