IND vs WI 3rd T20 : कुलदीप यादव याने टी-20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास, अशी कामगिरी करणारा पहिलाच खेळाडू!

| Updated on: Aug 08, 2023 | 11:32 PM

INd vs WI 3rdT20 : टीम इंडियाने तिसऱ्या टी- 20 सामन्यामध्ये विजय मिळवला आहे. या सामन्यात दमदार कामगिरी करणाऱ्या कुलदीप यादव याने एका मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे.

1 / 5
टीम इंडिया आणि वेस्ट इमडिजविरूद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यामध्ये टीम इंडियाने विजय मिळवला आहे. या सामन्यामध्ये चायनामना गोलंदाज कुलदीप यादव याने या सामन्यामध्ये 3 विकेट घेत इतिहास रचला आहे.

2 / 5
कुलदीप यादव याने आपल्या टी-20 करिअरमधील 50 विकेट्सचा आकडा पूर्ण केला आहे. या विकेटसह तो सर्वात वेगवान 50 बळी घेणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे.

3 / 5
कुलदीप यादव याने ही कामगिरी अवघ्या 30 डावांमध्ये केली आहे. तर यॉर्कर किंग बुमराह याने 41 तर टी-20 क्रिकेटमध्ये  सर्वाधिक विकेट घेणाऱ्या युजवेंद्र चहल याने 34 डावांमध्ये 50 धावा विकेट पूर्ण केल्या होत्या.

4 / 5
ब्रँडन किंग, जॉन्सन चार्ल्स आणि निकोलस पूरन यांना आऊट करत  महत्त्वाची भूमिका बजावली.

5 / 5
तिसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिज संघावर टीम इंडियाने ७ विकेट्सने विजय मिळवला आहे. पाच सामन्यांची मालिका 2-1 अशी झाली आहे.