Marathi News Photo gallery Ind vs wi first test match yashsvi jaiswal on west indies latest marathi sports news
WI vs IND : वेस्ट इंडिजचं आता काही खरं नाही, शतक ठोकल्यावरही यशस्वी म्हणतोय….
वेस्ट इंडिज आणि भारताविरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यामध्ये पदार्पणवीर यशस्वी जयस्वालने शतकी खेळी केली. या शतकासह यशस्वीने अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. शतक केल्यानंतरही जयस्वाल म्हणतोय मला आणखीन बॅटींग करायची आहे.