Marathi News Photo gallery India vs england fifth tets match may be kuldep yadav out playing 11 latest marathi nnews
IND vs ENG 5th Test | इंग्लंडविरूद्धच्या शेवटच्या कसोटीमध्ये प्लेइंग 11 बाबत रोहितचं मोठे विधान, तो मॅचविनर बाहेर?
IND vs ENG 5th Test | टीम इंडिया आणि इंग्लंडमधील पाचव्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यामध्ये स्टार खेळाडू बाहेर बसणार आहे. कायम या खेळाडूला ग्रँटेड पकडत असल्याची टीका क्रीडा वर्तुळातून केली जात आहे.