Marathi News Photo gallery Indian players dominate the IPL 2023 entry in lakhs of rupees and now earn crores
IPL 2023 : या खेळाडूंवर सुरुवातीला लागली फक्त इतक्या लाखांची बोली, आता कमवातहेत कोट्यवधी रुपये
आयपीएलमध्ये काही दिग्गज खेळाडूंची एन्ट्री काही लाखांच्या घरात झाली होती. आज तुम्हाला कदाचित त्यावर विश्वास बसणार नााही. पण आपल्या कामगिरीच्या जोरावर संजू सॅमसन, हार्दिक पांड्या यासह दिग्गज खेळाडू आता कोट्यवधी रुपये कमवत आहेत.