बँकॉकला जाणाऱ्यांमध्ये भारतीय इतक्या क्रमांकावर, तिकडे जाण्याचं काय कारण? जाणून घ्या

| Updated on: Aug 31, 2024 | 12:00 AM

थायलंडची राजधानी असलेल्या बँकॉकला भेट देण्यासाठी जगभरातून मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. सर्वाधिक येणाऱ्या पर्यटकांच्या यादीमध्ये भारतीयांचाही समावेश आहे. बँकॉकमध्ये असं काय आहे की पर्यटक इतक्या मोठ्या प्रमाणात तिथे जातात. जाणून घ्या.

1 / 5
बँकॉककडे पर्यटकांचा ओढा दिवसेंदिवस वाढत चाललेला दिसत आहे. जगभरातील पर्यटक बँकॉकमध्ये पर्यटनासाठी जात आहेत.

2 / 5
बँकॉकला सर्वात जास्त येणाऱ्या पर्यटकांमध्ये भारत चौथ्या स्थानी आहे. भारतील पर्यटकही मोठ्या प्रमाणात जातात. बँकॉकला 2023 मध्ये येणाऱ्या पर्यटकांमध्ये मलेशिया, चीन आणि दक्षिण कोरिया या देशातील जास्त पर्यटक आहेत.

3 / 5
भारतीय बँकॉकला जाण्यामागे कारण म्हणजे भारतापासून थायलंड देश जास्त दूर नाही. दिल्लीवरून जाण्यासाठी 4 ते 5 तास लागतात. विमानाने जाण्याचा खर्चही जास्त नाही.

4 / 5
थायलंडमध्ये मरीन पार्क आणि सफारी सारख्या अनेक गोष्टी पर्यटकांना आकर्षित करतात. थायलंडच्या मसालेदार स्ट्रीट फूडही भारतीय लोकांना आकर्षित करते.

5 / 5
थायलंड त्याच्या नाईटलाईफसाठीही जगभरात प्रसिद्ध आहे. भारतातील पर्यटकांना नाईटलाईफचा आनंद घेण्यासाठी पर्यटक तिथे जाणे पसंत करतात.