गर्द हिरवळीतील वेस्टिनमध्ये थांबले आहेत काँग्रेस-राष्ट्रवादीचे आमदार; नजारा तर पाहा…
आपल्या पक्षाची मतं राखून ठेवण्यासाठीच आता आमदारांची हॉटेल वारी सुरु झाली आहे. शिवसेनेकडून आपल्या आमदारांना ट्रायडंट हॉटेलमध्ये (Trident Hotel) ठेवण्यात आले आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे (Congress-National Congress Party) आमदार पवई येथील वेस्टिन हॉटेलमध्ये (Westin Hotel)ठेवण्यात आले आहे.