आज दिवसभरात मुख्यमंत्री जे. के. केमिकल नाला, आणि वडाळा मार्ग कलवर्ट, भक्ती पार्क मोनोरेल स्थानकान , वडाळा आयमॕक्स समोर, एटीआय नाला, एटीआय कंपाऊंड, व्ही. एन. पुरव मार्ग, चुनाभट्टी पूर्व , विभाग, मिठी नदी, कास्टिंग यार्ड, अमेरिकन शाळेसमोर, वांद्रे कुर्ला संकुल, वांद्रे पूर्व , विभाग- एल , मजास नाला, धोबीघाट, जनता कॉलनी, पश्चिम द्रुतगती मार्गाजवळ, जोगेश्वरी.विभाग- के पूर्व ,दहिसर नदी, गावदेवी, सीएस लिंक रोड, दहिसर पश्चिम , विभाग- आर उत्तर , या परिसराच्या नालेसफाई मुख्यमंत्री पाहणी करत आहेत.