कोरोनामुळे (Corona) आणि खेळाडूंना बाधा झाल्याने बीसीसीआयने (BCCI) आयपीएलच्या 14 व्या (IPL 2021) मोसमातील उर्वरित सामने स्थगित करण्याचा निर्णय घेतला. या मोसमात एकूण 29 सामने खेळले गेले. या सामन्यांत जशी बॅट्समनने दादागिरी गाजवली तशी बोलर्सने चांगलीच छाप सोडली. आपण पाहुयात या पर्वात सर्वाधिक कंजूस बोलिंग कुणी केली..?