IPL 2023 : रिंकू सिंग याचे सिक्स पाहिले पण सिक्स पॅक पाहिलेत का? फोटो झालेत व्हायरल

| Updated on: Apr 15, 2023 | 10:34 PM

1 / 5
कोलकाता नाईट रायडर्सचा स्टार फलंदाज रिंकू सिंगने गुजरात टायटन्सविरुद्ध शेवटच्या षटकात सलग पाच षटकार मारले होते. त्यामुळे तो सर्वांनाचम माहित झाला. पण रिंकू दमदार खेळीनेच नाही तर त्याच्या फिटनेसमुळेही चर्चेत आला आहे.

2 / 5
उत्तर प्रदेशमधील अलीगढ येथे राहणारा रिंकू सिंग एका साध्या कुटुंबातून आला आहे. त्याला क्रिकेटसाठी खूप संघर्ष करावा लागला आहे. स्ट्रगल करताना त्याला समजलं होतं की क्रिकेटमध्ये आपल्याला करियर करायचे असेल तर त्याला त्याच्या फिटनेसवरही काम करावे लागेल.

3 / 5
भारतीय संघातील अनेक मोठे खेळाडू आहेत जे रिंकू सिंगच्या फिटनेससमोर टिकत नाहीत. फिटनेसच्याबाबतीत विराट कोहली आणि हार्दिक पांड्यासारखे खेळाडू टीम इंडियामध्ये सर्वात पुढे आहेत. आता रिंकू सिंगही विराट कोहली आणि हार्दिक पांड्यासारख्या खेळाडूंना फिटनेसमध्ये टक्कर देत आहे.

4 / 5
रिंकूची घरची परिस्थिती गरीब होती. आता तो जिममध्ये जात असला तरी आधी त्याने घरीच आपल्या शरीरावर कष्ट घेतलं होतं.

5 / 5
5 फूट 5 इंच उंच असलेला रिंकू सिंग KKR मधील सर्वात उत्कृष्ट फिल्डरपैकी एक आहे.  याआधी रिंकूला अनेकदा प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळत नव्हतं. तेव्हा त्याला फिल्डींगसाठी मैदानात उतरवण्यात येत होतं. मात्र त्याने मारलेल्या पाच सिक्सरने तो संघातील महत्त्वपूर्ण खेळाडू झाला आहे.