Marathi News Photo gallery IPL 2024 Indian fugitive former businessman and politician Vijay Vittal Mallya talk on Virat kohli twit before rr vs rcb Eliminator match marathi sports news
IPL 2024 : ‘2008 मध्ये विराटला…’; RCB vs RR एलिमिनेटर मॅचआधी विजय माल्ल्याचं ट्विट तुफान व्हायरल
आयपीएल 2024 मध्ये आरसीबीचा प्रवास एकदम दमदार राहिला आहे. पॉईंट टेबलमध्ये तळाला असलेल्या आरसीबी संघाने सलग सहा सामने जिंकत कमबॅक केलं. आता आरसीबी क्वालिफाय झाली असून एलिमेनटर सामन्यात राजस्थान रॉयल्ससोबत दोन हात करणार आहे. या सामन्याआधी आरसीबी फ्रँचायझीचा माजीसंघमालक विजय माल्या याने ट्विट केलं आहे.