Marathi News Photo gallery IPL history these players have taken hattrick names of these legends along with Yuvraj Singh
IPL इतिहासात आतापर्यंत या खेळाडूंनी घेतली हॅटट्रीक, युवराज सिंगसह या दिग्गजांची नावं
अफगाणिस्तानचा फिरकी गोलंदाज राशिद खानने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात जबरदस्त गोलंदाजी करताना हॅटट्रिक घेतली. इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासातील ही 22वी हॅटट्रिक होती.