थेट लग्नातच इरा खान आणि नुपूर शिखरे यांचे वर्कआउट सुरू, थेट ते फोटो पाहून…
इरा खान ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. नुकताच आता इरा खान ही लग्न बंधनात अडकलीये. नुपूर शिखरे याच्यासोबत तिने लग्न केले. नेहमीच आमिर खान लेक इरा खान हिच्यासोबत खास फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसतो.