Marathi News Photo gallery Is there any wrong information in your ration card could face up to five years in prison
PHOTO | तुमच्या रेशनकार्डमध्येही आहे का ही चुकीची माहिती? होऊ शकते पाच वर्ष तुरूंगवासाची शिक्षा
राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत सरकार प्रत्येक कार्डधारकाला दरमहा पाच किलो गहू आणि तांदूळ दोन ते तीन रुपयांच्या अत्यल्प किंमतीवर उपलब्ध करते. दारिद्र्य रेषेखाली म्हणजेच बीपीएल कार्ड आणि अंत्योदय कार्डधारकांना सरकारकडून अधिक रेशन मिळते. (Is there any wrong information in your ration card, Could face up to five years in prison)