लाडकी 'बानूबया' आणि अत्यंत नटखट, हॉट 'शनाया' या दोन भूमिकांमधून अभिनेत्री ईशा कासकरनं मराठी रसिक प्रेक्षकांची मनं जिंकली.(Isha Keshkar's amazing photo)
Follow us on
लाडकी ‘बानूबया’ आणि अत्यंत नटखट, हॉट ‘शनाया’ या दोन भूमिकांमधून अभिनेत्री ईशा कासकरनं मराठी रसिक प्रेक्षकांची मनं जिंकली.
अभिनेत्री ईशा केसकरनं खूप कमी वेळात टीव्ही मालिकांमध्ये आपलं स्थान निर्माण केलं. कालांतरानं मालिकांसोबतच तिचा ‘गर्लफ्रेंड’या चित्रपटातून अनोखा अंदाज चाहत्यांना दिसला.
आता ईशानं एक सुंदर फोटोशूट केलं आहे.
ईशा या फोटोमध्ये कमालीची सुंदर दिसत आहे. सोबतच तिच्या चाहत्यांनासुद्धा हे फोटो चांगलेच पसंतीस उतरले आहेत.
ईशाच्या या फोटोवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडतोय.