जॅकलिन सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अॅक्टिव्ह असते. ती नेहमी नवनवीन फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत चाहत्यांशी कनेक्ट होत असते.
जॅकलिनं हे फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
'Time is now Queens ❤️'असं कॅप्शन देत तिनं हे सुपरहिट फोटो चाहत्यांसाठी शेअर केले आहेत.
या ड्रेसमध्ये जॅकलिन प्रचंड हॉट दिसतेय. तिच्या चाहत्यांकडून हे फोटो शेअर करण्यात येत आहेत.
पायाच्या बोटांवर पूर्ण भार देऊन या पोजिशनमध्ये उभं राहणं हे खूप अवघड असतं. जॅकलिननं हे उत्तमरित्या केलं आहे त्यामुळे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे.