चाळीसगाव शहरात काढण्यात आली 760 फूट लांब तिरंगा रॅली

| Updated on: Aug 15, 2023 | 2:38 PM

चाळीसगाव शहरात काढण्यात आली 760 फूट लांब तिरंगा रॅली काढण्यात आली आहे. रॅली इतकी मोठी होती, की ती लोकांच्या आकर्षणाचं केंद्र ठरली

1 / 5
जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव शहरात स्वातंत्र्यदिनानिमित्त 760 फूट लांब तिरंगा रॅली काढण्यात आली. यावेळी यावेळी ढोल ताशांच्या गजरात 76 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

2 / 5
तिरंगा रॅलीला भाजप आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह शहरातील विविध शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच पोलीस कवायत मैदान येथे शासकीय ध्वजारोहण देखील पार पडला.

3 / 5
आजच्या मिरवणुकीने अनेकांचं लक्ष खेचलं आहे, त्याचबरोबर आज झालेल्या मिरवणुकीची सगळीकडं चर्चा देखील आहे.

4 / 5
अनेकांनी या मिरवणुकीचं शुटिंग केलं आहे, तसेच अनेकांनी फोटो शूट देखील केले आहे. काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल सुध्दा झाले आहेत. मिरवणूक ज्यावेळी निघाली होती, त्यावेळी अनेक नागरिक मिरवणुकीत सहभागी झाले होते.

5 / 5
महाराष्ट्रात आज सगळीकडं स्वातंत्र्य दिवस उत्साहात साजरा झाला आहे. आज देशात सगळीकडं पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.