Jalgaon Sarafa Market : जळगावच्या सराफ बाजारात सोने चांदीच्या दरात मोठी घसरण; किंमती उतरल्या झरझर

| Updated on: Nov 26, 2024 | 11:00 AM

Gold Silver Rate Today 26 November 2024 : जळगाच्या सराफ बाजारात गेल्या चार दिवसांपासून भाववाढ होत असलेल्या सोने भावात सोमवारी (२५ नोव्हेंबर) मोठी घसरण झाली. ऐन लग्नसराईत भावात पडझड झाल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला. खरेदी करताना आता वधू-वर पक्षाच्या खिशाला कात्री लागणार आहे.

1 / 6
जळगाच्या सराफ बाजारात गेल्या चार दिवसांपासून भाववाढ होत असलेल्या सोने भावात सोमवारी (२५ नोव्हेंबर) मोठी घसरण झाली. सोने भाव एक हजार ३०० रुपयांनी कमी होऊन ७७ हजार ६०० रुपये प्रति तोळ्यावर आले आहेत.

2 / 6
चांदीदेखील एक हजार २०० रुपयांनी कमी होऊन ९० हजार ५०० रुपये प्रति किलोवर आली आहे.  ऐन लग्न सराईत सोने भावात मोठी घसरण झाल्याने वर वधूकडील वर्‍हाडी मंडळींना मोठा दिलासा मिळाला आहे

3 / 6
मध्यंतरी घसरण झालेल्या सोने भावात चार दिवसांपासून वाढ होत गेली. यामध्ये २१ नोव्हेंबर रोजी ७७ हजार ७०० रुपयांवर सोने गेले. सोन्याचे दर एक हजार ३०० रुपयांनी कमी होऊन ७७ हजार ६०० रुपये प्रति तोळ्यावर आले.

4 / 6
दुसरीकडे चांदीचे भाव तर कमी-कमी होत आहेत. यामध्ये २१ नोव्हेंबर रोजी ९३ हजार रुपयांवर असलेल्या चांदीच्या भावात २२ रोजी एक हजार, २३ रोजी ३०० रुपयांची घसरण होऊन ती ९१ हजार ७०० रुपये प्रति किलोवर आली. सोमवारी तर थेट एक हजार २०० रुपयांची घसरण झाली व चांदी भाव ९० हजार ५०० रुपयांवर आले.

5 / 6
तर सोन्याचा भावा २२ नोव्हेंबर रोजी ८०० रुपये, २३ रोजी ४०० रुपयांची वाढ होऊन सोने ७८ हजार ९०० रुपयांवर पोहोचले होते. रविवारी हाच भाव कायम होता.

6 / 6
सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल.  त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.