इंग्लंडचा दिग्गज बॉलर जेम्स अँडरसन जाणार पाकिस्तानला, नेमकं काय कारण?

| Updated on: Sep 07, 2024 | 7:27 PM

इंग्लंडचा माजी दिग्गज बॉलर जेम्स अँडरसन याने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. निवृ्त्तीनंतर अँडरसन हा पाकिस्तानमध्ये का जाणार ते जाणून घ्या.

1 / 5
जेम्स अँडरसन याने करियरमध्ये 188 सामने खेळलेत. जवळपास दोन दशके त्याने क्रिकेट खेळले. मात्र जेम्स याने पाकिस्तानमध्ये फक्त दोन सामने खेळले आहेत.

2 / 5
पाकिस्तान दौऱ्यावर जाणारा जेम्स अँडरसन मेंटॉर असणार आहे. पाकिस्तानविरूद्ध्या कसोटीमध्ये गोलंदाजांना तो मार्गदर्शन करताना दिसेल.

3 / 5
इंग्लंड आणि पाकिस्तानमध्ये तीन कसोटी सामने होणार आहेत. या मालिकेसाठी इंग्लंडचा संघ पाकिस्तानमध्ये जाणार आहे. या दौऱ्याआधी इंग्लंड टीम मॅनेजमेंटने मोठा निर्णय घेतला आहे. जेम्स अँडरसन याला इंग्लंड टीमसोबत पाठवलं जाणार आहे.

4 / 5
जेम्स अँडरसन याने आपल्या वयाच्या 19 व्या वर्षी पदार्पण केले होते. त्यानंतर त्याने आपल्या 21 वर्षांच्या करियरमध्ये 188 सामने खेळत 704 विकेट आपल्या नावावर केल्यात.

5 / 5
जुलै महिन्यात इंग्लंड आणि वेस्ट इंडिजमधील लॉर्ड्स मैदानावर जेमीने त्याच्या करियरमधील शेवटचा कसोटी सामना खेळला.