Photo : जान्हवी कपूरचा ‘बॅक टू बेसिक’ लूक, पाहा फोटो

| Updated on: Mar 13, 2021 | 6:06 PM

‘धडक’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पाऊल टाकलेली अभिनेत्री जान्हवी कपूर सध्या तिच्या नव्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. (Janhavi Kapoor's Back to Basic look)

1 / 5
‘धडक’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पाऊल टाकलेली अभिनेत्री जान्हवी कपूर सध्या तिच्या नव्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.

2 / 5
असं असलं तरी नवनवीन फोटो शेअर करत ती तिच्या चाहत्यांशी कनेक्ट होत आहे.

3 / 5
नुकतंच जान्हवीचा ‘रुही’ हा चित्रपटा रिलीज झालाय.

4 / 5
आता तिनं तिच्या ग्लॅमरस अंदाजात काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

5 / 5
जान्हवी अभिनेत्री श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची मुलगी आहे.