Photo : बोल्ड अँड ब्यूटीफूल, जान्हवी कपूरच्या दिलखेचक अदा

| Updated on: Feb 07, 2021 | 7:17 PM

‘धडक’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री जान्हवी कपूरनं कमी वेळात सर्वांच मन जिंकलं आहे. (Janhavi Kapoor's Bold photoshoot)

1 / 5
‘धडक’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री जान्हवी कपूरनं कमी वेळात सर्वांच मन जिंकलं आहे.

2 / 5
बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह असते.

3 / 5
नेहमी नवनवीन फोटोशूट करत ती चाहत्यांशी कनेक्ट होत असते.

4 / 5
Photo :  बोल्ड अँड ब्यूटीफूल, जान्हवी कपूरच्या दिलखेचक अदा

5 / 5
‘Is it weird that we did this for fun on an off day’असं कॅप्शन देत तिनं हे फोटो शेअर केले आहेत.