बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते.
नेहमी नवनवीन फोटोशूट करत ती चाहत्यांशी कनेक्ट होत असते.
आता जान्हवीनं नवं फोटोशूट केलं आहे. या फोटोशूटचे हे फोटो तिनं सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
तिचे हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.