Janhvi Kapoor: अभिनेत्री जान्हवी कपूरचा साडीतील बोल्ड लूक पाहून चाहते घायाळ
कामाच्या आघाडीवर, जान्हवी कपूरने 2018 मध्ये ईशान खट्टरसोबत 'धडक' चित्रपटाद्वारे पदार्पण केले. यानंतर त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाने लोकांची मने जिंकली आहेत.
1 / 5
श्रीदेवीची मुलगी व अभिनेत्री जान्हवी कपूर अनेकदा तिच्या ग्लॅमरस अंदाजाने चाहत्यांची मने जिंकत असते. ती कधी वेस्टर्न आउटफिट्स तर कधी पारंपरिक लुक शेअर करत असते. जान्हवीने अलीकडेच अभिनेत्रीने तिचा देसी लूक सोशल मीडियावर शेअर केला आहे.
2 / 5
जान्हवीने तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर साडीतील फोटो शेअर केले आहेत. या फोटोंनी सोशल मीडियावर कहर केला आहे.
3 / 5
जान्हवी कपूरचा साडीचा लूक चाहत्यांच्या हृदयाची धडधड वाढवत आहेत. बिकिनी ब्लाउज व शिमरी साडी असा आऊटफीट तिने केला आहे .
4 / 5
विशेष म्हणजे जान्हवी या देसी लूकलाही बोल्डनेसचा टच देत आहे. सोशल मीडियावर अनेकदा सक्रिय असलेल्या जान्हवीचा एका पेक्षा एक लूक तुम्हाला तिच्या इंस्टाग्रामवर पाहायला मिळेल.
5 / 5
कामाच्या आघाडीवर, जान्हवी कपूरने 2018 मध्ये ईशान खट्टरसोबत 'धडक' चित्रपटाद्वारे पदार्पण केले. यानंतर त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाने लोकांची मने जिंकली आहेत.