Janhvi Kapoor: व्हाईट रंगाच्या आऊटफीट मधील जान्हवीचा ‘बोल्ड’ अंदाज
व्यवासायिक पातळीवर बोलायचे झाल्यास जान्हवी कपूरने तिचा बॉलीवूड प्रवास इशान खट्टरसोबत 2018 साली धडक चित्रपटातून सुरू केला. यानंतर तिने अनेक चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाने लोकांची मने जिंकली.
1 / 5
बॉलीवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध स्टार किड्सपैकी जान्हवी कपूर एक आहे. तिने बॉलीवूडमध्ये आपल्या साधेपणाने आणि दमदार अभिनयाने वेगळी ओळख निर्माण केली आहे. सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असणारी जान्हवी अनेकदा तिच्या किलर लूकने चाहत्यांना घायाळ करताना दिसते.
2 / 5
पुन्हा एकदा जान्हवीच्या सोशल मीडिया हँडलने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्याची बोल्ड स्टाइल पाहून चाहते हैराण झाले आहे.
3 / 5
जान्हवीने इंस्टाग्रामवर पांढऱ्या बॉडीकॉन ड्रेसमध्ये सिझलिंग फोटो शेअर केले आहेत. जान्हवीचे बोल्ड फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहेत
4 / 5
जान्हवीच्या फोटोंवर चाहत्यांनी भरभरून लाईक्स आणि कमेंट केल्या आहेत. मनाने खूप गोड आणि चेहऱ्याने अतिशय निरागस जान्हवी हे फोटो पाहून चाहत्यांनी मजेशीर कमेंटही केल्या आहेत.
5 / 5
व्यवासायिक पातळीवर बोलायचे झाल्यास जान्हवी कपूरने तिचा बॉलीवूड प्रवास इशान खट्टरसोबत 2018 साली धडक चित्रपटातून सुरू केला. यानंतर तिने अनेक चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाने लोकांची मने जिंकली.