PHOTO : जान्हवी कपूरचा ट्रान्सपरंट ड्रेस, सोशल मीडियावर घायाळ करणारा लूक

| Updated on: Mar 13, 2021 | 4:10 PM

जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) सध्या सोशल मीडियावर खूपच अॅक्टिव्ह असते. ती सतत आपले फोटोशूट सोशल मीडियवार शेअर करत असते.

1 / 5
अमेरिकी पॉप सिंगर बियोंसे, जेनिफर लोपेज आणि केंडल जेनर यांच्यासह अनेक अभिनेत्रींनी रेड कार्पेटवर आपल्या ट्रान्सपरंट ड्रेसने जलवा दाखवला आहे. बॉलिवूडची फॅशन दिवा जान्हवी कपूरचं नावही (Janhvi Kapoor) आता या यादीत दाखल झालं आहे.

2 / 5
जान्हवी कपूर सध्या सोशल मीडियावर खूपच अॅक्टिव्ह असते. ती सतत आपले फोटोशूट सोशल मीडियवार शेअर करत असते.

3 / 5
नुकत्याच शेअर केलेल्या फोटोंमध्ये जान्हवीने पीच कलरचा ट्रान्सपरंट ड्रेस घातला आहे.

4 / 5
जान्हवी कपूरने शेअर केलेल्या या फोटोवर लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पडत आहे

5 / 5
 जान्हवीने Ziad Nakad च्या लेटेस्ट कलेक्शनसाठी फोटोशूट केलं. या ड्रेसला पिसांचं डिझायईन केलं आहे.