बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरनं आता एक खास फोटोशूट केलंय. हे फोटोशूट खास आहे, कारण तिनं हे शूट रेट्रो लूकमध्ये केलं आहे.
जान्हवीनं या फोटोशूटचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये जान्हवी अतिशय सुंदर दिसत आहे.
जाणून घ्या जान्हवी कपूरच्या निखळ त्वचा आणि केसांचे रहस्य
या फोटोमधील लूकला तिनं वेस्टर्न आणि रेट्रोचा टच दिला आहे.
या लूकमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे.