जयंत बाल भवन यांच्या वतीने आयोजित ‘बाल संस्कार गीत रामायण’ या कार्यक्रमास जयंत पाटील यांची उपस्थिती

| Updated on: May 09, 2023 | 2:25 PM

लहान मुलांना शालेय वयात खेळायला, बागडायला संधी दिली तर त्यांच्या कलागुणांना वाव मिळतो. चिमुकल्यांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी जयंत बाल भवन गेली अनेक वर्षे कार्य करीत आहे.

1 / 5
बाल मनावर संस्कार घडविण्याचे काम ही संस्था करीत असल्याचं जयंत पाटील यांनी सांगितलं.

2 / 5
आपल्या पाल्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी वाचन स्पर्धा आयोजित करुन एक स्तुत्य उपक्रम राबविण्याचा प्रयत्न बाल भवनच्या वतीने करण्यात आला.

3 / 5
लहान मुलांना शालेय वयात खेळायला, बागडायला संधी दिली तर त्यांच्या कलागुणांना वाव मिळतो. चिमुकल्यांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी जयंत बाल भवन गेली अनेक वर्षे कार्य करीत आहे.

लहान मुलांना शालेय वयात खेळायला, बागडायला संधी दिली तर त्यांच्या कलागुणांना वाव मिळतो. चिमुकल्यांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी जयंत बाल भवन गेली अनेक वर्षे कार्य करीत आहे.

4 / 5
यावेळी ग. दि. माडगूळकर यांनी लिहिलेल्या व संगीतकार सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेल्या गीत रामायणाचे सादरीकरण चिमुकल्यांनी केले.

5 / 5

उरुण इस्लामपूर येथे जयंत बाल भवन यांच्या वतीने आयोजित 'बाल संस्कार गीत रामायण' या कार्यक्रमास जयंत पाटील यांनी उपस्थिती लावली.