PHOTO | ‘सिद्धी’ फेम विदुला चौगुलेच्या अदा पाहून चाहतेही म्हणतायत ‘जीव झाला येडापिसा’!
‘जीव झाला येडापिसा’च्या सिद्धीने प्रेक्षकांच्या मनात अल्पावधीतच आपले हक्काचे स्थान निर्माण केले आहे. 'सिद्धी’ अर्थात विदुलाच्या या घायाळ करणाऱ्या अदा पाहून चाहते पुन्हा एकदा ‘जीव झाला येडापिसा’ म्हणत आहेत.