Jio Recharge : 84 दिवसांचा जिओचा सर्वात स्वस्त प्लान, जाणून घ्या खासियत

| Updated on: Sep 07, 2023 | 8:50 PM

जिओ नेटवर्क देशातील सर्वात मोठं नेटवर्क आहे. प्रीपेड रिचार्ज प्लानमध्ये डेटा प्लानपासून अनलिमिटेड कॉलिंगपर्यंत सुविधा आहे. आज आम्ही अशाच खास प्लानबाबत सांगणार आहोत.

1 / 6
जिओचा 84 दिवसांची मुदत असलेला सर्वात स्वस्त प्लान 395 रुपयांना आहे. हा प्लान पेटीएम किंवा इतर ठिकाणी लिस्टेड नाही. हा प्लान MyJio किंवा jio.com वर लिस्टेड आहे. यासाठी युजर्संना व्हॅल्यू कॅटेगरीत जावं लागेल.

2 / 6
रिलायन्स जिओच्या 395 रुपयांच्या प्लानमध्ये 84 दिवसांची मुदत मिळते. यात युजर्संना अनलिमिटेड कॉल मिळतात. यात लोकल आणि एसटीडी कॉल्सचा समावेश आहे.

3 / 6
जिओच्या 395 च्या रिचार्ज प्लानमध्ये 6 जीबी इंटरनेट डेटा एक्सेस मिळतो. हा हायस्पीड डेटा असेल. 6 जीबी लिमिट संपल्यानंतर 64 केबीपीएस स्पीड डेटा मिळेल.

4 / 6
जिओ युजर्सचा डेटा लवकर संपला तर ते डेटा पॅकचा वापर करू शकतात. 181 रुपयात युजर्संना 30जीबी डेटा मिळेल.

5 / 6
रिलायन्स जिओच्या या प्रीपेड प्लानमध्ये युजर्संना 100 एसएमस मोफत पाठवता येतील.

6 / 6
जिओ प्लानसोबत काही अॅप्सची कॉम्प्लिमेंट्री सब्सक्रिप्शन मिळेल. यात जिओ टीव्ही, जिओ सिनेमा आणि जिओ क्लाउडचा समावेश आहे.