Marathi News Photo gallery Jio Recharge: Unlimited calls, high speed internet data, validity up to 1 year and daily expenses
Jio Recharge : अमर्यादित कॉल, हाय स्पीड इंटरनेट डेटा, 1 वर्षापर्यंत वैधता आणि दैनंदिन खर्च 5 रुपयांपेक्षा कमी
Reliance Jio, Airtel आणि Vodafone वापरकर्त्यांसाठी अनेक रिचार्ज प्लॅन उपलब्ध आहेत, जे वेगवेगळ्या बेनेफिट्ससाठी पाहिले जातात. जाणून घेऊया अशाच फायदेशीर रिचार्ज बद्दल.