काजल अग्रवालने 2004 मध्ये विवेक ओबेरॉय आणि ऐश्वर्या राय यांच्यासोबत बॉलिवूडच्या प्रवासाला सुरुवात केली.
अभिनेता अजय देवगणच्या सिंघम सिनेमातील अभिनेत्री काजल अग्रवालचे चाहते टॉलिवूडपासून बॉलिवूडपर्यंत आहेत. काजलच्या सौंदर्याची स्तुती सर्वच जण करतात.
आता काजलनं एक ग्लॅमरस फोटोशूट करत चाहत्यांचं मन जिंकलं आहे.
काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये तिनं मस्त फोटोशूट केलं आहे.
काजलचा हा अंदाज तिच्या चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस आला आहे.