Marathi News Photo gallery Kajol shilpa madhuri raveena tabu 90s lokk and news look photos transformation latest marathi news
Actress Old And New Look : धकधक गर्ल माधुरी, काजोल, तब्बू 20 वर्षात किती बदलल्यात, पाहा फोटो
बॉलिवूड अभिनेत्री त्यांच्या अभिनयासोबतच त्यांच्या लूकमुळेही नेहमी चर्चेत असतात. आत्ताच्या या बॉलिवूड अभिनेत्रींसोबतच 90 च्या काळातील अभिनेत्रीही त्यांच्या लूक आणि ग्लॅमरसमुळे आजही चर्चेत असतात. यामध्ये मन काजोल, रवीना टंडन, सोनाली बेंद्रे, माधुरी दीक्षित अशा अनेक अभिनेत्री नेहमी चर्चेत असतात. या अभिनेत्रींचे जुने फोटो आणि आत्ताचे फोटो पाहून तुमचा विश्वास बसणार नाही की एकेकाळी त्या अशा दिसायच्या.