Marathi News Photo gallery Kanbai mata festival celebrated in khandesh dhule nandurbar jalgaon district with full of joy
Photo | दीड दिवसांचा सण पण वर्षभर पुरेल एवढी उर्जा, खान्देशात कानबाई मातेचं उत्साहात विसर्जन
नंदुरबार : खान्देशातील ग्रामदैवत कानबाई मातेचा उत्सव मोठ्या हर्षोल्हासात धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यात संपन्न झाला. अवघ्या दीड दिवसांचा हा सण खान्देशातील प्रत्यके कुटुंबाला एकतेचा संदेश देत वर्षभर पुरेल इतकी ऊर्जा देऊन जातो.