कपिल आपल्या नवीन शो साठी घेतोय करोडो रूपये, आकडा वाचून तुम्हाला नाही बसणार विश्वास
प्रसिद्धा कॉमेडियन कपिल शर्मा नेटफ्लिक्सच्या एक नवीन शो साठी करोडो रूपये घेत आहे. एक शो च्या मानधनाची रक्कम पाहून तुम्हाला विश्वास बसणार नाही. पहिल्या शो च्या दहापटीने तो आता मानधन घेत आहे.